शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला llधृll शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला l पळाला पळाला कोथळा टाकून पळाला l शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला ll1ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला l पळाला पळाला बोटे टाकून पळालाl शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला ll2ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l संभाजींचे नाव घेता औरंग्या पळाला l पळाला पळाला टोप्या टाकून पळाला l संभाजींचे नाव घेता औरंग्या पळाला ll3ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l ताराराणींचे नाव घेता औरंग्या पळाला l पळाला पळाला स्वप्ने तोडून पळाला l ताराराणींचे नाव घेता औरंग्या पळाला ll4ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l तानाजींचे नाव घेता उदयभान पळाला l पळाला पळाला तलवार टाकून पळाला l तानाजींचे नाव घेता उदयभान पळाला ll5ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l मुरारबाजींचे नाव घेता दिलेरखान पळाला l पळाला पळाला वेडा सोडून पळाला l मुरारबाजींचे नाव घेता दिलेरखान पळाला ll6ll llपुण्यश्लोक छत्रपती श्री.शिवाजी ...
Dev mastki dhrava avgha hal klul karava
उत्तर द्याहटवा